Explore Teerthkshetra Experiences

Review Slider

“आम्ही तीर्थक्षेत्रास फेब्रुवारी 24 मध्ये गेलो. तिथे स्वामी समर्थांचा मठ बांधण्याचे महान कार्य आमचा वर्गबंधू प्रसाद वालावलकर करत आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न जागा आणि विशेष म्हणजे गायी – म्हशी व अधू असलेल्या श्वानांसाठीही निवासस्थान आहे. प्रसाद त्यांची अगदी पुत्रवत काळजी घेतो. त्यांच्यासाठी हॉस्पिटल बांधण्याचा ही त्याचा संकल्प आहे. खरंच हे शिवधनुष्य उचलण्यास त्याला स्वामी मदत करतीलच. प्रसादने हाती घेतलेले हे कार्य लवकर सिद्धीला जावे ही मनःपूर्वक पार्थना! जय जय स्वामी समर्थ!”

– सौ सोनाली योगेश राजाध्यक्ष

“Shankar, Guru, Lakshmi, and others, all have stolen my heart ❤️ and want to visit them again. Shree Swami’s presence has turned the entire place into holy place. It’s truly a ” Teerthkshetra” 🙏”

– Santoshi Kishor Kathuria

“What a divine experience we had. Thanks for inviting us at Tirthkshetra. I am eagerly waiting for Swamiji in math, though he is already present their in various Forms. My good wishes are always with Prasad and all Swami Bhakt”

– Shailesh Gurao

“श्री स्वामी समर्थ. आम्ही जेव्हा तीर्थक्षेत्रावर जायचे ठरवले तेव्हा वाटले काय असेल, कसे राहायची सोय नीट असेल का? असे अनेक प्रश्न आले. पण ज्यावेळी आम्ही थिथे पोहोचलो तेव्हा तिथले वातावरण बघून खूप पॉझिटिव्ह वाटले. सुंदर जगा सुंदर हवा आणि अतिशय मधुर पाणी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथले आपले मित्र म्हणजे (देवी, शंकर) आणि बरेच जाण. काय म्हणयाचे त्यांना हे तर … माणसांपेक्षा सुद्धा तुम्हाला जीव लावतात. मी कधीच विसरू शकणार नाही – ज्या प्रमाणे देवी येऊन माझ्या मांडीवर झोपली होती असे वाटले माझी लेकच आहे. अश्या खूप सुंदर आठवणी घेऊन आम्ही तेथून निघालो. पण मला नक्की माहित आहे ही फक्त सुरवात होती अजून बर्याच वेळा टिकडे जायचे आहे. प्रसाद तुला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ…”

– Swati Abhijit Desai